लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी झाले. तसेच धक्काबुक्की रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. ...
मी केलेल्या कामापैकी दहा टक्के जरी कोणी काम केलेला उमेदवार माझ्या विरोधात असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हान शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत दिले. क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूर ...
काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज गुरुवारी सायकल रॅली काढून साधेपणाने भरला. या रॅलीद्वारे त्यांनी पर्यावरणपूरक आणि सदृढ कोल्हापूर करण्याबाबतची साद दिली. त्यामध्ये युवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ््यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या हुल्लजबाजीत दोन तरुण जखमी झाले. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (बुधवारी) कोल्हापूरच्या अंबाबाईची यमुनाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी गांधीजयंतीची सुट्टी असल्याने मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती. एका दिवसात दीड लाखाहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनाचा ल ...
अंगावर उडणारे पाण्याचे फवारे... बैलगाडीतून अनोखी सफारी... पपेट शो... कठपुतळीचा खेळ... अशा उत्साही वातावरणात रमणमळा येथील वॉटर पार्क येथे मुलांनी ‘फुल्ल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते लोकमत ‘बाल विकास मंच’ सदस्यांसाठी आयोजित ‘फन फेअर इन ड्रीमवर्ल्ड ...
कोल्हापूर येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जब ...
विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्वच्छता अभियानात श्रमदान करून महात्मा गांधी यांना बुधवारी अभिवादन केले. सकाळी साडेसात ते १0 या वेळेतील अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, पर ...
प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या संकल्पाबाबत गेल्या महिन्याभरापासून जनजागृती केली जात आहे. आता बुधवारपासून शहरात प्लास्टिक विकण्यास बंदी केल्यामुळे यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी दोन विक्रेत्यांना दंड ...
आतापर्यंत जिल्ह्णात मृत १४६ मोठी दुधाळ जनावरे, ५७ छोटी दुधाळ जनावरे, १२ ओढकाम करणारी मोठी जनावरे व छोटी ३ जनावरे असे मिळून ४२ लाख दोन हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. ...