लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंचगंगा नदीघाट परिसरासह दसरा चौक, आदी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महानगरपालिकेने लोकसहभागातून सलग २४ व्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविले. नेहमीप्रमाणे या अभियानात महापालिकेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह सामा ...
चंदगड, राधानगरी, कागल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्यांची तपासणी खर्च निरीक्षक शील आशिष यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १०) होणार आहे, अशी माहिती निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने यांनी ...
एवढे कमी म्हणून की काय म्हणून एकेका उमेदवारांनी तर स्वत:चेच चार-चार अर्ज भरले आहेत. कार्यकर्त्यांवर नेत्यांचा विश्वास राहिला नाही की काय, अशी शंका आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (शनिवार) कोल्हापुरच्या श्री अंबाबाईची कनकधारा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. रविवारी अष्टमी असल्याने रात्री साडे नऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजलेल्या वाहनात बसून नगरवासियांच्या भेटीसाठी नगरप्रदक्ष ...
महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी तुळईस ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. मुबीना जँहागीर आंबी (वय २०, रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी व सीपीआरमध्ये करवीरचे ...
अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. ...
उमेदवारांनी समाज माध्यमांचा वापर करताना नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या अधिकृत खात्यावरुनच प्रचार करावा. अनेक खात्यावरुन प्रचार झाल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल. उमेदवाराच्या संमती शिवाय समाज माध्यमांवरुन अन्य कोणी प्रचार केल ...