लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसत नाही तोवर आता जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठीचे सत्ताधीश कोण असणार, हे ठरविण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले. प्रलंबित कामासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय फुलले होते. सर्वच विभागांत ही स्थिती होती. ...
‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करत असल्याचे स्वत:च सभेत सांगितले असताना पुन्हा दगाफटका करण्याचा उद्देश त्यांचा दिसतो. आता फसवणूक केली तर दूध उत्पादक संचालकांना गावात फिरू देणार नाहीत आणि त्यांना फसवणूक करायचीच असेल तर ती ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) ‘मल्टिस्टेट’चा ठराव अखेर रद्द करीत असल्याची घोषणा अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली; पण मागील प्रोसीडिंगमधून हा विषय रद्द करून मगच त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केल ...
राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार ...
पुणे पदवीधर मतदारसंघात जून २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पदवीधर मतदार नोंदणीची मुदत एक महिना वाढविण्याची मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे भाजप व मित्रपक्षाचे पदवीधर मतदान नोंदणी समन्वयक माणिक पाटील (चुयेकर) व भाजपचे कोल्हापूर महानगर उपाध्य ...
टोलचे भूत जनतेनेच आंदोलन करून गाडले आहे; त्यामुळे भाजपने टोल रद्द केला म्हणून श्रेय घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पवार यांनी दिली. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये टोल आणणारे विजयी आणि ...
विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेऊनही राज्यातील बाराजण गुलालापासून वंचित राहिले, तर ४० हजारांपेक्षा कमी मते मिळूनही अमित झणक, मोहन हंबर्डे व झिशान सिद्धीकी यांना गुलाल लागला, तर राज्यात सर्वांत कमी म्हणजे ३२ हजार ८८३ मते मिळून हंबर्डे आमदा ...
ड्रेनेजलाईनचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांची खरडपट्टी केली. ...