सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. पुरोगामी विचारांची मशाल खांद्यावर घेऊन फुले - राजर्षी शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार ...
तेजोमय प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी होय. त्यामधील बहीण-भावाचे नाते जपणारी ‘भाऊबीज’ही नुकतीच साजरी झाली. कोल्हापूर आगारात वाहक असलेल्या आपल्या भावाचे औक्षण बहिणीने चक्क एस.टी. बसमध्ये केले. प्रवाशांच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या अनोख्या भाऊबीजेची सोश ...
भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांना शिवाजी विद्यापीठात गुरुवारी आदरांजली वाहण्यात आली. ...
पक्ष, गट, तट न पाहता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका जिल्हा बँकेने घेतली, तीच भूमिका घेऊन आम्ही येथून पुढेही जिल्ह्याचे राजकारण करणार आहोत. आमची विराट कोहलीची टीम आहे, त्यात आमदार हसन मुश्रीफ हे आमचे कॅप्टन आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे ...
दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईलची दुकाने हाऊसफुल्ल होती. सोने-चांदीच्या दागिन्यांसाठीही गुजरी आणि राजारामपुरीतील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुमारे ३०० ...
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘लाच घेणार नाही आणि देणार नाही,’ अशी शपथ दिली. ...
फंगल इन्फेक्शन्समुळे अंगाला खाज सुटत असल्याच्या रुग्णांत गेले महिनाभर प्रचंड वाढ झाली आहे. त्वचारोगतज्ज्ञांकडे याच रु ग्णांची गर्दी उसळत आहे. पावसामुळे ओलसरपणा राहत असल्यामुळे हा त्रास होतो. कोरडे कपडे घालणे हाच त्यावरील सर्वांत चांगला उपाय असल्याचे ...
या वर्षीच्या दिवाळीत कोल्हापूर शहरांच्या विविध भागांमध्ये फटाक्यांचा आवाज कमी राहिल्याने ध्वनिप्रदूषण घटले आहे. दिवाळीच्या कालावधीत लक्ष्मीपूजनादिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत सर्वाधिक आवाजाची नोंद झाली. रहिवासी क्षेत्रात आवाजाची पातळी कम ...