कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे ...
‘कोरोना’चा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील कारागृहातील कैद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी प्रत्यक्ष उपस्थित ठेवण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ६२ कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स ...
कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणे टाळावे. अतितातडीचे काम असेल तरच कार्यालयात प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यां ...
कोरोना विषाणूशी सामना करण्याकरिता महानगरपालिकेची यंत्रणा सक्रिय झाली असून आरोग्य विभागाने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार यापुढे आयसोलेशन हॉस्पिटल केवळ कोरोना संशयितांसाठी राखीव ठेवण्यात आले. संशयित रुग्णांच्या शोधाकरिता शहरात तीन ठिकाणी स्क्र ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण थांबविण्याच्या निर्णयापाठोपाठ आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही सोमवारी चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन केले आहे. ...
राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ५६ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. १४६ कारखान्यांनी पाच कोटी एक लाख टन उसाचे गाळप करत पाच कोटी ५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ...
कोरोना विषाणूच्या भीतीने कोल्हापूरमधील जनजीवनाची गती मंदावली आहे. रस्त्यांवरील गर्दी ओसरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे. ...
या प्लॉटवर नवा आराखडा तयार केला जाणार आहे. १० ते २० गुंठ्यांपर्यंत लहान, मध्यम व मोठे असे प्लॉट पाडले जाणार आहेत. त्यानंतर उद्योजकांना हे प्लॉट वाटले जाणार आहेत. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होईल. ...
किरकोळ भांडणातून पोटच्या मुलानेच दारूच्या नशेत लाकडाने डोक्यावर प्रहार करून वयोवृद्ध आईचा खून केला. सुनंदा शंकर जावळे (वय ६५)असे मृत महिलेचे नाव आहे. गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे येथे रविवारी(१५) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संशयित ...