‘बाबांनो, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ हे शब्द आहेत एका माउलीचे. ‘जनता कर्फ्यू’साठी गस्तीवर असणाऱ्या ‘आयबाईक’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करतेवेळी या महिलेने काढलेले हे उद्गार. ...
जुलै-आॅगस्टमधील महापुरातून सावरतो न सावरतो तोच ‘कोरोना’मुळे पश्चिम महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था पुरती ठप्प झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस आहेत आणि वसुली सोडाच पण घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नसल् ...
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांची याहून अवस्था बिकट आहे. सध्या मुंबई, पुणे तसेच परदेशातूनही अनेकजण आपापल्या गावी येत आहेत. अशा लोकांची तपासणी करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाºयांवर सोपविण्यात आले आहे. ...
कोल्हापूर : बालकांची रोगप्रतिकारशक्ती मुळातच कमी असल्याने सर्वांत आधी कोणत्याही विषाणूची लागण त्यांनाच जास्त होते. संसर्ग झालेल्यांपैकी मृत्यूचे प्रमाण ... ...
कोल्हापूर : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही ... ...
कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्याकरिता होम कोरोंटाईन सांगितले आहे. परंतु याचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सक्तीने संस्थात्मक कोरोंटाईन सेंटर (अलगीकरण केंद्रा)मध्ये ठेवण्याचे आदे ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश डावलून शहरातील लक्ष्मीपुरी परिसरातील टोबॅको सेंटर उघडी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे. पानपट्ट्या बंद असल्याने ग्राहकांची या दुकानांवर गर्दी वाढत असून, याचा फायदा या टोबॅको से ...
शाहूपुरीतील सार्वजनिक कोंडाळ्यालगत जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) टाकल्याप्रकरणी श्रद्धा हॉस्पिटल प्रशासनास महानगरपालिका आरोग्य विभागाने दहा हजार रुपयांचा दंड केला. ...