कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा वेळी लोक घराबाहेर पडून छुप्या मार्गाने ब्यूटी पार्लरसह जवळच्या पर्यटनस्थळी फिरायला जात असल्याचे काहीजणांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या फोटोंची माहिती घेऊन पोलीस प ...
सर्वांना हात जोडून विनंती करतो की, कोरोनापासून जीव वाचवायचा असेल, तर घरातच थांबा. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन कोल्हापूरमधील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने केले. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीत गरीब व गरजूंना धान्य देण्याचा उपक्रम भारतीय जनता पार्टीने राबविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून टिंबर मार्केट परिसरातील गवत मंडई येथे गरजू कुटुंबांना एक महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले. ...
संचारबंदीत नागरिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन व्हावे यासाठी, जिल्हा प्रशासन व कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या संकल्पनेतून तसेच आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या सहकार्यातून https://kolhapuriwarriors.com हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. ...
जनसेवा हेच त्यांचे आद्य कर्तव्य, तोच ध्यास, देशसेवेची त्यांनी शपथ घेतली अन् स्वत:च्या जिवाची पर्वा न करता हे दाम्पत्य आज ‘कोरोना’पासून जनतेच्या रक्षणार्थ आपापल्या क्षेत्रात लढा देत आहे. एक पोलीस प्रशासनात, तर एक रुग्णसेवेत आपली पूर्ण ताकद पणाला लावत ...
काळानुसार वाचनाची माध्यमे बदली असली तरी वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही. सध्या लॉक डाऊनमुळे लहानमुले घरामध्ये आहेत. त्यांच्यापुढे वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्या भोवती निर्माण होणे गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वाचनकट्टा स ...
सोसाट्याचा वारा ... सर्वत्र वादळ ... संपूर्ण आकाश ढगांनी भरून आले ... आणि सर्वत्र काळसर ढगांनी दाटल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले. आणि गेल्या चौदा दिवसापासून घरात बंदिस्त व उष्म्याने त्रस्त असणाऱ्या लोकांना नजरेसमोर निसर्गाचा नजराना दिसला. तो पाहून ल ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ फळे व भाजीपाला विक्री मार्केट रविवारपासून बंद करण्यात येत आहे. शेतीमालाच्या घाऊक सौद्यावेळी या विक्रेते व ग्राहकांमुळे गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
लॉकडाऊनला १८ दिवस झाले, पुढे आणखी १५ दिवस वाढले तरी लोकांचे बाहेर फिरण्याचे खूळ काही कमी व्हायला तयार नाही. भाजी ही रोजच्या रोज, ताजीच खरेदी करायची असते, हे खूळ ही कोल्हापूरकरांच्या डोक्यातून जायला तयार नाही. ...
आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढल्यामुळे काऊंटडाऊन करणाऱ्या नागरिकांचे चेहरे हिरमुसले आहेत. एकीकडे कोरोना विषाणूची धास्ती आणि दुसरीकडे उदरनिर्वाहाची चिंता त्यांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत आहे. शनिवारी कोल्हापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये फेरफटका मारताना चि ...