‘कोरोना व्हायरस’ने देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. शासनाच्या आवाहनानुसार सर्वजण घरात थांबून आहेत. दुसरीकडे जिवाची पर्वा न करता महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. अशा कर्मचाºयांना सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...
एरेडी सोमे, ख्रिस ओमवेगा आणि साफि फिलिप्स, आदी परदेशी विद्यार्थ्यांना मदत केली. याबद्दल या विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी सायबरचे व्यवस्थापकीय विश्वस्त व सचिव डॉ. रणजित शिंदे, संचालक डॉ. चंद्रकांत दळवी, एस. व्ही. शिरोळ, प्र ...
केंद्र सरकार या सर्व कर्मचाºयांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधीसाठी रक्कम कपात करून घेते. परंतु सध्याचा काळ कसोटीचा आहे. त्यांच्यापुढे जगायचे कसे, हा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सूचना करून या कामगारांना भविष्य निर्वाह निधीतील किमान २५ ...
परिस्थितीवर मात करून गावच्या हितासाठी हा घटक अहोरात्र झटतो.मिळणाऱ्या मानधनातून घरखर्च भागविण्याची क्षमता नसतानाही या कामगारांनी दाखविलेले दातृत्व कौतुकास्पद आहे. ...
साहजिकच अडकलेले बेघर, मजूर व कामगार यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. निवारागृहात येणा-या वाढीव मजुरांना सोयी-सुविधा मिळण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. सर्व ठिकाणी जेवणाच्या सोयीकरिता खासगी केटरर नेमावेत. ...
या तांदळाचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांनी सांगितले. ...