सध्याच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्नसंच दररोज पालक व्हॉट्सअप ग्रुपमधून शिक्षकांकडे पाठवतात. हे प्रश्नसंच शिक्षक तपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या काही सुधारणा असल्यास त्या समजावून सांगतात. ...
त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून या तिघांनाही ‘सीपीआर’मध्ये पाठविण्यात आले. ‘सीपीआर’मध्ये या तिघांचीही तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठविण्यात आले. ...
संबंधित वृद्ध हे गेले सहा महिने अर्धांगवायू झाल्याने घरीच होते. त्यांना रक्तदाब व अस्थम्याचाही त्रास होता. शनिवारी (दि. ११) सायंकाळी पाच वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. त्यांना श्वसनाचा त्रास असल्याने वैद्यकीय यंत्रणेने ...
या विषयावर सखोल संशोधन करणारे डॉ. अप्पासाहेब पवार, रंगूबाईसाहेब जाधव-भोसले, ब्रिज किशोर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार किंवा तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत असतील, यांपैकी कुणालाही ताराबाईसाहेबांची जन्मतिथी ही कोणत्याही संदर्भसाधनांत मिळ ...
अनेकांनी यापुढील दिवसांत लॉकडाऊन कडक केला तर अन्नधान्याची साठवणूक घरी हवीच म्हणून खरेदीसाठी किराणा व धान्य दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसत होते. राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. याशिवाय पोस्टातही जनधन खात्याम ...
‘कोरोना व्हायरस’ने देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. शासनाच्या आवाहनानुसार सर्वजण घरात थांबून आहेत. दुसरीकडे जिवाची पर्वा न करता महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. अशा कर्मचाºयांना सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...
एरेडी सोमे, ख्रिस ओमवेगा आणि साफि फिलिप्स, आदी परदेशी विद्यार्थ्यांना मदत केली. याबद्दल या विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी सायबरचे व्यवस्थापकीय विश्वस्त व सचिव डॉ. रणजित शिंदे, संचालक डॉ. चंद्रकांत दळवी, एस. व्ही. शिरोळ, प्र ...