ते म्हणाले, आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, आपल्याला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले; तसेच आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरू नका, असे प्रबोधनही त्यांनी केले. ...
संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना सारख्या विषाणूला आता भारतही अपवाद राहिला नाही. भारतामध्येही त्यांची संख्या दररोज वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्ह्यातही आता हा आकडा 36 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत एका 80 वर्षीय वृद्धेचा ही कोरोन ...
कामगारांची जेवणासाठीची गैरसोय होवू नये, म्हणून जिल्हाधिकारी देसाई यांनी कम्युनिटी किचन सुरु करण्याचे आवाहन केले. त्याला आम्ही प्रतिसाद दिला.दोनशे जणांचे जेवण करुन दिले. त्यासाठी आवश्यक साहित्य तहसिलदारांनी उपलब्ध करुन दिले. ...
कोल्हापूर : कोरोणा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने ११ कुटूंब कल्याण केंद्रात गुरुवारपासून सर्व प्रकारच्या तापाची तपासणी सुरु केली आहे. ... ...
सध्याच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्नसंच दररोज पालक व्हॉट्सअप ग्रुपमधून शिक्षकांकडे पाठवतात. हे प्रश्नसंच शिक्षक तपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या काही सुधारणा असल्यास त्या समजावून सांगतात. ...
त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून या तिघांनाही ‘सीपीआर’मध्ये पाठविण्यात आले. ‘सीपीआर’मध्ये या तिघांचीही तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठविण्यात आले. ...