प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊनदेखील येथील ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. याबद्दल प्रशासनाच्यावतीने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत होते. ...
गर्दी टाळण्याचे आदेश पोलिसांचे होते आणि व्यापारी सौदे काढण्यास तयार नव्हते, अशा कचाट्यात समिती प्रशासन अडकले होते. सौदे काढणार नसतील तर व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. ...
दिवसभराचा अभ्यास वाँटस अपवरून द्यायचा आणि संध्याकाळपर्यंत तो सोडवून घेतला जात आहे.तसेच, आँनलाईन वाचनही घेतले जात आहे.याबाबत विद्यार्थ्यांसह पालकात समाधानाचे वातावरण आहे. ...
यातून कोरोनाग्रस्त रुग्ण निश्चितच बरा होऊ शकतो हे दाखवून दिले. त्यांना कोरोना झाल्यानंतर येथे क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले. त्यांनी आवश्यक त्या सूचनांचे पालन केले. सयंम ठेवला. यातून त्यांना सदृढ आरोग्यासाठी बळ मिळाला. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या हॅँड सॅनिटायझर आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणाºया इथिल अल्कोहोलची दुबई, इंग्लंड, सिंगापूर, आदी परदेशांतून मागणी ... ...
पूर्वी महिन्याला ३० ते ३५ प्रसूतीचे रुग्ण येत होते. आता १०० ते १३० रुग्ण येत आहेत. मात्र, पुरेसा स्टाफ अद्यापही नसल्यामुळे कार्यरत असणाºया कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे गैरसमजुतीतून डॉक्टर, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये वादाचे ...
जगात कोरोनो विषाणूने थैमान घातला आहे. खासगी कंपनी, व्यवसाय येथील कर्मचारी सुट्टीवर आहेत; तर कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. कोल्हापूरकरांकडून त्यांना भरघोस सहकार्य होत आहे. ...