सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांची टंचाई जाणवू लागली. सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर तर परिस्थिती आणखी गंभीर झाली. ...
३ मे रोजी लॉकडाऊन लागू करून ४० दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आह ...
गेले महिनाभर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयामध्ये कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र इचलकरंजी येथील कोरोना बाधित वृध्दाचा आज सायंकाळी मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील पहिला बळी आहे. तपासणी सुरू झाल्यापासून बुधवारअखेर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आह ...
नियोजन युध्दपातळीवर सुरू ठेवून गावामार्फत त्यांच्या जेवणाचीही सोय करावी लागेल. अशा सर्व व्यक्तींच्या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर्स त्यांची यादी तयार करून नियोजन करावे. अशा लोकांमध्ये लक्षण आढळल्यास त्यांचा स्वॅब ग्रामीणआरोग्य केंद ...
सदाबहार अभिनेता ऋषिकपूर यांचे कोल्हापूर आणि पन्हाळ्याशी जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे. १९७७ मध्ये फुल खिले है गुलशन गुलशन आणि मे १९९४ मध्ये प्रेमग्रंथ या चित्रपटाच्या चित्रिकरणप्रसंगी कोल्हापूरमध्ये आले होते. ...
दि. ७ मार्च रोजी महाराष्ट्रातून सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघालले यात्रेकरू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांचा प्रवास अर्धवट सोडून स्वस्थळी परतत असताना (मध्यप्रदेशमधून खावासा सीमामार्गे) महाराष्ट्रात दि. २५ मार्च रोजी नागपूर ...