एक श्रीमंत व्यक्तीचे पैशांच्या कारणासाठी अपहरण करणाऱ्या ९ जणांच्या बेळगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात धाडण्यात आले आहे. ...
लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु होणार आहे, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली आहे. ...
कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना दिले. ...
कोल्हापुरात महिनाअखेरपासून चॅनेल्सच्या मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी चित्रनगरीची पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी परिसराची उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना करत १७ तारखेनंतर चित्रीकरणास ...
आजरा तालुक्यातील हारुर येथील मुंबईवरुन आलेले आई व मुलगा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी काढून घेतले असून ते कोल्हापूर येथे ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज सोमवार दिनांक 11 मे 2020 पासून पुरेशी खबरदारी घेऊन सुरु करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज जारी केले. ...
जयसिंगपूरमधील पायोस हॉस्पिटलचे डॉ. सतीश पाटील यांनी शिरोळ येथील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरसाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे मदत दिली. ...
जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असतानाच एकाच दिवशी आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता त्यांचा तपासणी अहवाल आला आहे. ...
कोव्हीड १९ मुळे शासनाने कामांची मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत वर्कऑर्डर दिलेल्या नाहीत अशी सर्व कामे थांबवावी लागणार आहेत. तसेच महापालिकेकडे निधी कमी असल्याने स्वनिधीतील कामेही काही कालावधीसाठी थांबवावी लागणार आहेत. अशी माहिती महानगरपा ...