नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिलपर्यंत पैसे वर्ग करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होेते. ...
कोल्हापूरमधून ही पहिलाची रेल्वे सोमवारी रवाना होत आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर कोल्हापूर ते जबलपूर अशी थेट रेल्वेचे येथून नियोजन करण्यात आले. प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून, ...
तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी आपले अधिनस्त सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत. याकामी कोणतीही हायगय करु नये असा इशाराही मित्तल यांनी दिला. ...
कोल्हापूर : ह्यकोव्हीड १९ह्ण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. याअंतर्गत रविवारी शहरातील नाले ... ...
पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पोवार यांना दिल्या. यामध्ये कर्मचाऱ्यांमार्फत ४७५ लहान नाले, जेसीबीच्या साहाय्याने २३६ मध्यम नाले व चॅनल सफाई तसेच जयंती, गोमती, दुधाळी व शाम सोसायटी नाला येथे पोकलॅन मशीनच्या साहाय्याने गाळ काढण्याचे ...
विभागीय कार्यालय क्रमांक ३, जगदाळे हॉल अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, विभागीय कार्यालय क्रमांक ४ ताराराणी मार्केट अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांची नियुक्ती केली आहे. ...
आता उर्वरित शिक्षक आपल्या प्रभागात होम क्वारंटाईन व संस्थात्मक अलगीकरण असलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवतील. कोरोनाबाबत प्रभागात जनजागृती करून प्रबोधन करतील. ५० वयावरील व्यक्तीला ‘महाआयुष’ उपक्रमामध्ये सहभागी करून घेतील, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांग ...
रायगड किल्ला असलेला जिल्हा रायगड जरी ऑरेंज झोनमध्ये असला तरीही पुणे, सातारा, मुंबई आदी जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यामुळे महिनाभरावर येऊन ठेपलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. आज छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी यावर भू ...
रेड झोन असणाऱ्या जिल्ह्यांमधून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सक्तीने स्वॅब घेऊन त्याला संस्थात्मक अलगीकरण करा. त्याचबरोबर खासगी हॉटेल, आस्थापनामध्ये अलगीकरण करुन त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ...