कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथील मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने शुक्रवारपासून आयोजित रक्तदान शिबिरास चित्रपट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी ५० पिशव्या रक्ताचे संकलन झाले असून, शनिवारीदेखील हा उपक्रम घेण्यात ये ...
Coronavirus News BJP Maharashtra Bachao Protest : ''आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा यांनी काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला हवं होतं'' ...
गड्या आपुला गाव बरा, अशीच ठायी ठायी आठवण मुंबईत राहणाऱ्या गावाकडच्या लोकांना येईल, अशीच कामगिरी गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी येथील ग्रामस्थांनी केली आहे. ...
पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. ...
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात अपयश आल्याचा निषेध करत भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवासस्थानासमोर हातामध्ये मागण्यांचा फलक धरून आंदोलन केले. ...
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला ...
बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी आणखी ९ रुग्णांची वाढ झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बागलकोट मधील ८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, त्यामुळे हा आकडा सव्वाशे पार झाला आहे. ...
सासूरवाशिणीने माहेरात ढवळाढवळ करणे बरे नव्हे असा प्रतीटोला कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. आमदार पाटील यांनी बेताल वक्तव्ये करुन सुरळीत चाललेल्या आपत्ती व्यवस्थापन कामात गढूळपणा आणू नये अशी विनंतीही क ...