खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. खासदार प्रा संजय मंडलिक आणि आमदार राजू आवळे यांनीही इतर यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी दिला आहे.आमदार फंडामधून या रुग्णवाहिका लवकरच घेण्यात येतील, असे ...
दहावी, बारावीनंतर पुढे काय? (प्रा. डॉ. के. जी.पठाण), सद्य परिस्थितीतील आव्हाने व मुस्लिम तरुण (डॉ. सूरज चौगुले), मुस्लिमांच्या शैक्षणिक समस्या व त्यावरील उपाय. (माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण) आदींनी आपले विचार मांडले. ...
कोरोनातून मुक्त झाला असलातरी त्याला क्षयरोग असल्याने तिथेच उपचार सुरू होते. प्रकृती अधिक गंभीर बनल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. ...
सध्या कोरोना लॉकडाउनमुळे आधीच त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर असताना त्यांच्या राहत्या घराचे छप्परच गेल्याने त्यांच्यापुढे पुन्हा छप्पर कसे घालायचे त्यासाठी येणारा खर्च कसा करायचा हा खुप मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या कुटुंबाला मदतीचा हात देऊन त्या ...
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नाबार्ड जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देते. पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम असल्याने त्यांना एकूण वाटपापैकी ५० टक्के उद्दिष्ट दिले जाते. ...
कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे रुग्ण नव्हे -- एखाद्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू आढळला तर तो कोरोनाचा रुग्ण नव्हे. त्याची प्रकृती उत्तम असेल तर त्याला तुम्ही आजारी का समजता? तो आजारी पडला तरच धोका आहे; अन्यथा घाबरण्याची गरज नाही. ...
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात नव्याने २१६ कोरोनाबाधितांची भर पडल्यामुळे शनिवार राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १९५९ इतकी झाली आहे. ...
लॉकडाऊन काळात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी नियुक्त आहे, असे सांगून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना लुट करणाऱ्या तिघा तोतया पोलीसांना करवीर पोलीसांनी शनिवारी अटक केली. गेल्या साठ दिवसांपासून या टोळीने दहा ते बारा जणांची लुटमारी केल्याचा पोलीसा ...
झारखंडमधील बोकारो येथे कोल्हापुरातून शनिवारी एका श्रमिक विशेष रेल्वेने एक हजार १४३ जण रवाना झाले. गावी जाण्याचा आनंद प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर जाणवत होता. मजुरांना आणण्यासाठी वापरलेल्या एस.टी. बसेसची स्टेशन रोडवर मोठी रांग लागली होती. ...