ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ...
महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मंगळवारी संयुक्तपणे जुन्या वाशी नाक्याजवळील तांबट कमान, रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार क्रीडा संकुले, मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा केवळ वैयक्तिक व्यायामासाठीच सामाजिक अंतराचे निकष पाळून खुल्या राहतील. मात्र, सामृहिक क्रीडा प् ...
या तालुक्यात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यातून सर्वसामान्य जनतेचे भले होईल, असा उद्योग उभा राहिला नाही. दिवंगत नेते उदयसिंहराव गायकवाड यांना कोल्हापूर जिल्'ाने भरभरून राजकीय ताकद दिली. पाचवेळा खासदार केले. ते मुळचे या तालुक्याचे पर ...
उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी तीन महिन्यांकरिता नागरिकांच्या बॅँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली आहे. या दोन्ही योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती समजताच दोन्ही योजनेत नावनोंदणीसाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामध्ये काही एजंटांकडून लाभ ...
पुरेसा आहार नसल्याने औषधोपचार तरी कसा करायचा असा प्रश्न येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय स्टाफसमोर आहे. उपाशीपोटी औषधोपचार केला आणि औषधाची रिअॅक्शन आली तर त्याला जबाबदार कोण या भीतीपोटी डॉक्टर औषधोपचार करणेही टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. ...
आरदाळ (ता.आजरा) येथील सुमन जोशी या विधवा महिलेच्या घराचे छप्पर अचानक आलेल्या वादळी वा-याने उडून गेले. याबाबतचे वृत लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. हे वाचून या कुटूंबाला मदतीचा हात पुढे आला आहे. ...
जिल्ह्यात आज सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळपर्यंत १३०८ प्राप्त अहवालापैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून आज सायंकाळपर्यंत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण ३७८ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी ...
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचा स्वॅब घेण्याचे धोरण राबविले. त्यामुळे ... ...