बेळगाव येथील एका ३0 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बेळगावची कोरानाबाधितांची संख्या १४७ झाली असून कर्नाटकात एकुण १९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले आहे. ...
ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...
कोल्हापूर येथून आजऱ्याकडे शासकीय धान्य घेऊन जाणारा ट्रक उत्तूर-हालेवाडी फाट्यावर टायर फुटल्याने उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली आहे. ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या या टप्प्यावर सामाजिक संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी ग्रामसमित्यांची सतर्कता खूप महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: सुरक्षित राहा, गावालाही सुरक्षित ठेवा, आपत्तीला पळवून लावा असा कानमंत्र स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, ...
महामार्गावर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...
रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला नगररचना (टीपी) आणि जलसंपदा विभागातील अधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ...
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने गायन, वादन आणि नृत्य या कलांनाही बंदिस्त केले आहे. या कलांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना सध्या कुलूप आहे. जाहीर कार्यक्रमांना इतक्यात तरी मान्यता मिळणार नसल्याने या क्षेत्रातील निपुण कलाकारांनी आता समाजमाध्यमांचा रंगम ...
गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे ...
राधानगरी तालुक्यातील वाकिघोलपैकी तोरस्करवाडी येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या राहुल तोरस्कर या मुलाच्या मेंदूला इन्फेक्शन झाले असून, त्याच्या उपचारांसाठी अडीच लाख रुपये खर्च येणार आहे. आईवडील शेतमजूर असल्याने त्यांना हा खर्च झेपणारा नाही. तरी नागरिकांनी ...