लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिन्ही राज्यांमध्ये समन्वय असेल तरच महापूर रोखणे शक्य - Marathi News | Floods can be prevented only if there is coordination among the three states | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिन्ही राज्यांमध्ये समन्वय असेल तरच महापूर रोखणे शक्य

वडनेरे म्हणाले, महापूर रोखण्यासाठी जलाशय परिचालन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. धरणांचा वापर पाणी साठविण्यासाठीच केला जातो. हे त्याचे महत्त्वाचे काम आहेच, परंतु त्यांचा उपयोग पूर विरोधक म्हणूनही कसा करून घेता येईल, असा विचार केला आहे. दुर्द ...

CoronaVirus : बेळगावात ३0 वर्षीय महिलेला कोरोना, कर्नाटकात एकुण रुग्णसंख्या १९२२ - Marathi News | Corona Virus: 30 year old woman in Belgaum Corona, total number of patients in Karnataka 1922 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : बेळगावात ३0 वर्षीय महिलेला कोरोना, कर्नाटकात एकुण रुग्णसंख्या १९२२

बेळगाव येथील एका ३0 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बेळगावची कोरानाबाधितांची संख्या १४७ झाली असून कर्नाटकात एकुण १९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले आहे. ...

ज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचे निधन - Marathi News | Veteran writer Anuradha Gurav passes away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

टायर फुटल्याने धान्याचा ट्रक उलटला, उत्तूर - हालेवाडी मार्गावर अपघात - Marathi News | Grain truck overturned due to flat tire, accident on North-Halewadi road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टायर फुटल्याने धान्याचा ट्रक उलटला, उत्तूर - हालेवाडी मार्गावर अपघात

कोल्हापूर येथून आजऱ्याकडे शासकीय धान्य घेऊन जाणारा ट्रक उत्तूर-हालेवाडी फाट्यावर टायर फुटल्याने उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली आहे. ...

CoronaVirus : स्वत: सुरक्षित राहा, गावाला सुरक्षित ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचा कानमंत्र - Marathi News | CoronaVirus: Keep yourself safe, keep the village safe, Collector's mantra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : स्वत: सुरक्षित राहा, गावाला सुरक्षित ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचा कानमंत्र

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या या टप्प्यावर सामाजिक संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी ग्रामसमित्यांची सतर्कता खूप महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: सुरक्षित राहा, गावालाही सुरक्षित ठेवा, आपत्तीला पळवून लावा असा कानमंत्र स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, ...

महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Looting gang arrested on highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

महामार्गावर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...

रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला टीपीचे अधिकारी जबाबदार : राजेश क्षीरसागर - Marathi News | Use Rs 25 crore for corona solution: Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला टीपीचे अधिकारी जबाबदार : राजेश क्षीरसागर

रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला नगररचना (टीपी) आणि जलसंपदा विभागातील अधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ...

CoronaVirus Lockdown : घरफाळ्यातून महापालिकेच्या तिजोरीत ५३ लाखांची कमाई - Marathi News | CoronaVirus Lockdown: Earnings of Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : घरफाळ्यातून महापालिकेच्या तिजोरीत ५३ लाखांची कमाई

सहा टक्के सवलत योजनेमुळे घरफाळा जमा करण्यास मिळकतधारकांकडून प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात ५३ लाख २० हजार रुपयांचा घरफाळा जमा झाला आहे. ...

CoronaVirus Lockdown : परफॉर्मिंग आर्टसाठी समाजमाध्यमांचा रंगमंच - Marathi News | CoronaVirus Lockdown: A social media platform for performing arts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : परफॉर्मिंग आर्टसाठी समाजमाध्यमांचा रंगमंच

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने गायन, वादन आणि नृत्य या कलांनाही बंदिस्त केले आहे. या कलांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना सध्या कुलूप आहे. जाहीर कार्यक्रमांना इतक्यात तरी मान्यता मिळणार नसल्याने या क्षेत्रातील निपुण कलाकारांनी आता समाजमाध्यमांचा रंगम ...