सोमवारी स्थलांतरित होणार नाहीत, याचा अंदाज महापालिका व पोलीस प्रशासनाला आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन लक्ष्मीपुरी मार्केट बॅरिकेड लावून मोठ्या वाहनांना रोखण्याची शक्यता आहे. ...
सकाळी एकत्र यायचे, निर्मनुष्य कोपऱ्यात किंवा एखाद्या पडक्या घरात गांजाचे चार झुरके मारायचे, अंगात नशेची झिंग संचारली की मैदान अगर उद्यान शोधून कुठंतरी निपचीत पडायचे, नाहीतर सैरभैर होऊन गल्लीत किंवा परिसरात हत्यारांसह गोंधळ माजवून एखाद्याचा डाव काढायच ...
आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, जयंती पंपींग स्टेशन, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल पिछाडीस परिसर, बोंद्रेनगर, रंकाळा तलाव परिसर, कसबा बावडा नदी घाट या परिसरात मोहिम राबवली. तसेच मातंग वसाहत झोपडपट्टी येथेही औषध फवारणी करण्यात आली. ...
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे स्थानिक तरुणांना लाखो नोकऱ्यांची दारे खुली झाली आहेत. ज्या उद्योगक्षेत्राला कुशल, अकुशल कामगारांची गरज आहे, त्याकरिता उद्योजकांकडून ...
यापुढेही तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याने बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांनी केले आहे. ...
सकाळी अज्ञात माणसाचा मृतदेह महादेव बापू भराडे यांच्या शेताशेजारी असणाऱ्या गटारी शेजारी मृतदेह पडलेला जा- ये करणाऱ्या प्रवाशांना दिसला . या घटनेची माहिती सरपंच अनिल चव्हाण , सुरेश खोत यांनी आजरा पोलिसांना दिली. ...