कोरोची (ता हातकणंगले) येथील तीन विहीर परिसरातील विवेकानंद नगर येथे दारू पिऊन दररोज मारहाण करणाऱ्या मुलग्याचा डोक्यात दगडी खलबत्ता घालून आईने खून केला. ...
विशेष म्हणजे मालवाहतुकीचा दरही इतर खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. तर लांजा येथून आठ टन तांदूळही कोल्हापुरातील गडहिंग्लजसाठी आरक्षित झाला आहे ...
कामाच्या पूर्ततेसाठी एक वर्षाचा कालावधी दिला होता. मात्र, कोविडचे संकट उभे राहिल्याने विशेष सूचना देवून ५० बेडच्या अलगीकरणाचे काम दोन महिन्यात पूर्ण केले असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. या अलगीकरण कक्षाच्या उभारणीमुळे कोविड विरोधातील आपल्या लढ ...
सर्व नागरी सुविधा केंद्र ३० जूनपयंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश दिले. ३० जूनपर्यंत सहा टक्के सवलत आहे. केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंग पट्टे मारण्याचे तसेच मंडप उभा करण्याचे आदेश दिले. ...
यामुळे कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विविध संघटना, संस्थांनी राज्य शासनाकडे चित्रीकरणाला परवानगी देण्याबाबत मागणी केली होती. विशेषत: कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याबाबत सर्वांनी जोर धरला होता. ...
महापौर निलोफर आजरेकर, बबनराव रानगे म्हणाले, अहिल्यादेवीचे स्मारक कोल्हापुरात उभारण्याची बऱ्याच दिवसापासूनची मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मान्य केली. बालाजी शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. ...
रेल्वेच्या चार माल धक्क्यांपैकी दोन ठिकाणी माल उतरवला जातो; मात्र येथेही अर्धेच शेड आहेत; त्यामुळे निम्मा माल उघड्यावरच उतरवावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडे अनेकवेळा मागणी करूनही ते दुर्लक्ष करीत आहेत. ...
या भाजी-पाला विक्रीमध्ये एकूण 1 लाख 20 हजार इतकी उलाढाल झाली असून गटास 18 हजार रूपयांचा नफा झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात डाऊन होऊन हताशपणे न बसता या समुहाने आलेल्या संधीचे नफ्यात रूपांतर केले. यामधून उपजिविका निर्माण करणारा हा गट इतरांसाठी निश्चित प्र ...
शहरात तर सर्वत्र पाणीच पाणी झाले. टाकाळ्याजवळ घरावरच झाड पडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि नागाळा पार्कातील नागोबा मंदिराच्या परिसरात झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. ...