गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या आजारावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्यांची संख्या २८२ झाली, ही दिलासादायक बाब आहे; तर रोजच्यापेक्षा कोरोनाग्रस्तांची संख्या पूर्णपणे मंदावली. सक ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस कोसळला. दिवसभरात पावसाची रिपरिप राहीलच, मात्र अधून-मधून सुटणारे सोसाट्याचे वारे धडकी भरवत होते. पाऊस आणि थंड वाऱ्यांमुळे दिवसभर अंगातून गारठा जात नव्हता. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ...
निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर पडण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचे संकेत आहेत. तेंव्हा कोल्हापूर शहरवासियांनी यासदंर्भात खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी एका पत्रकाद्वारे केले ...
कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. रोज जिल्ह्यात चोरीच्या घटनांच्या तक्रारी पोलीस दप्तरी नोंद होत आहेत. बुधवारी जिह्यात विविध चार ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारीच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्या आह ...
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या पुतळ्यास महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...
गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाणी पातळी होती. आज बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ती १३ फूटावर गेली. म्हणजेच चार दिवसाची चार फूट इतक ...
मुसळधार पावसामुळे शहरातील बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील तात्पुरत्या भाजी मार्केटची पार दुर्दशा होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे शुक्रवार दि. ५ जून पासून सदर मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्याप ...
आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणां ...
स्वॅब तपासणीचे अहवाल हाती येण्याआधीच इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन रुग्णांना घरी जाण्यास मोकळीक देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यापैकी कांही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुतगा (ता. बेळगाव) येथे भितीचे वातावरण पसरले आहे. ...