कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. मात्र, काही ठिकाणी अधूनमधून पावसाची नुसतीच भुरभुर होती. मान्सून गतीने महाराष्ट्राकडे आगेकूच करू लागल्याने वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे. ...
येथून पुढच्या काळात कोरोनाला सोबत घेऊनच जगायचे असल्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने ५०० स्वयंचलित सॅनिटायझर यंत्रे बसविण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज ...
कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधित डॉक्टरच्या दवाखान्यातील महिला कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळली आहे. कोल्हापुरात रंकाळा टॉवर परिसरातील ३२ वर्षीय डॉक्टरनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचा चाचणी अहवाल रविवारी दुपारी आल्याने खळबळ माजली होती. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी (दि. १०) होणारा वाढदिवस आरोग्यम् म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली. ...
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रसारमाध्यमांच्या चाचणीत स्पष्ट झाले, मात्र हीच गोष्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याची दिसते, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्र ...
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण कोरोनाच्या सावटातही रविवारी सीमाभागातील गावांसह जिल्ह्यात दणक्यात साजरा झाला. घरोघरी बैलांची पूजाअर्चा करून त्यांची ओवाळणी झाली. कोरोनामुळे कर तोडण्याच्या विधीवर मर्यादा आल्या तरी उत्साह मात्र कायम होता. पं ...
रविवारी मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी त्याची एंट्री मात्र कोरडीच गेली. दिवसभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊन राहिले. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शिवार माणसांनी फुलली आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. शनिवारी चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली. दिवसभरात पाच हजार ३९८ घरांचा सर्वे केला असून, २५ हजार नागरिकांची तपासणी केली. ...
तिरूपती बालाजी मंदिर आज, सोमवारपासून खुले झाले आहे. या निर्णयामुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर खुले होण्याच्या प्रतीक्षेत येथील भाविक आहेत. मात्र, राज्य शासनाने ३० जूनपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानंतरच मंदिर खु ...
लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्स आज, सोमवारपासून सुरू करण्यास केंद्र सरकारने मुभा दिली आहे; पण राज्य शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे परवानगी देण्याच्या शासनाच्या आदेशाची कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांना प्रत ...