भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने या ...
राज्यातील सर्व केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिकांना आर्थिक हातभार म्हणून शासनाने अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या भाग म्हणून बुधवारी कोल्हापूर शाखेतर्फे शहरासह जिल्हा ...
यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली. ...
कोरोनामुळे गेले अडीच महिने सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प असताना बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या नागरिकांकडून सक्तीने कर्जाच्या हप्त्यांची वसुली करीत आहेत. तरी ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी बुधवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आण्णासाहेब पाटील ...
गुजरीत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सॅनिटायझर स्टँडचे उद्घाटन बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते झाले. ...
कर्नाटकात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी हा कोरोना वाढीचा निष्कर्ष काढला असून त्याला सामोरे जाण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी चिक्कबळापूर येथे पत्रकारा ...
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेंग्यू व चिकुनगुणिया यासंदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता पथके स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
रंकाळा टॉवर येथील रुग्णालयातील कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात प्रथम आणि दुय्यम असे ३२५ जण आले असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रंकाळा टॉवर, डांगे गल्लीचा काही परिसर सील केल्याने येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा अनेकांच्या व्यवसाया ...
नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्या ...