मान्सूनने कर्नाटक, तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापला असून, तो महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. ...
मंगळवार पेठेतील एन. सी. सी. मैदानशेजारील शासकीय जमिनीवर प्लॉट पाडून त्यांची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार मल्हारराव देसाई, माजी महापौर बाबू फरास यांच्यासह एकूण १६ जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी ...
कसबा बावडा -एमआयडीसी पुला शेजारील 'गोसावी मळी' येथील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या वृक्ष वारंवार सांगूनही महापालिकेने तोडून न नेल्याने शेवटी शेतकऱ्यांनी हा वृक्ष आज पेटवून दिला . ...
राज्यातील गडचिरोली या नक्षलवादी भागात कौतुकास्पद केलेल्या कामगिरीची दखल घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना केंद्र शासनाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी गण ...
जनता बझारमध्ये (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप. कंझुमर्स लिमिटेड) १२ लाख २४ हजारांचा अपहार झाल्याचा प्रकार लेखापरीक्षणात उघडकीस आला. ...
भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने या ...
राज्यातील सर्व केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिकांना आर्थिक हातभार म्हणून शासनाने अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या भाग म्हणून बुधवारी कोल्हापूर शाखेतर्फे शहरासह जिल्हा ...
यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली. ...
कोरोनामुळे गेले अडीच महिने सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प असताना बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या नागरिकांकडून सक्तीने कर्जाच्या हप्त्यांची वसुली करीत आहेत. तरी ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी बुधवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आण्णासाहेब पाटील ...