गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, खातेदार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ४१०.४४ मिली मीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली असून येथे तब्बल १०९.५० मिली मीटर पाऊस झाला. सकाळी पावसाची रिपरिप होती, दुपारी काहीसी उघडीप दिल्यानंतर स ...
लॉकडाऊनच्या या काळातील परिस्थिती पाहता पालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज असताना फी वसूली केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
आरकेनगर येथील प्रेरणा कुंतीनाथ कल्याणकर (वय १७, रा. तारा कॉलनी, आरकेनगर,पाचगाव, मूळ अकोळ, कर्नाटक) हिने राहत्या घरी शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केली. ...
नेसरी (तालुका गडहिंग्लज) जवळील तळेवाडी गावचे सुपुत्र वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) व कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे (केएमटी) अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष नारायण देसाई ( वय ४९) यांचे काल रात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव् ...
राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भरा ...
जिल्ह्यात आजअखेर ७१० रूग्णांपैकी ६११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत ९३ प्राप्त अवालापैकी ९१ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण ९१ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. ...
राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांच्या संयुक्त पथकाने आज हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा घातला मोठ्या प्रमाणात हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, पत्र्याचे 40 डबे मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ...