चंदूर (ता हातकणंगले) येथील शाहूनगर गल्ली नं 10 मधील एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून खून केला. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व ...
पुणे बंगळूर महामार्गावरीलून वाहतूक लॉकडाऊनचे अडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने धावताना दिसत आहेत.महामार्गावरून हळूहळू वाहनांची वर्दळ वाढताना दिसत आहे. ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, खातेदार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ४१०.४४ मिली मीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली असून येथे तब्बल १०९.५० मिली मीटर पाऊस झाला. सकाळी पावसाची रिपरिप होती, दुपारी काहीसी उघडीप दिल्यानंतर स ...
लॉकडाऊनच्या या काळातील परिस्थिती पाहता पालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज असताना फी वसूली केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
आरकेनगर येथील प्रेरणा कुंतीनाथ कल्याणकर (वय १७, रा. तारा कॉलनी, आरकेनगर,पाचगाव, मूळ अकोळ, कर्नाटक) हिने राहत्या घरी शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केली. ...