कोरोना महामारीच्या संकटात कोल्हापूर सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज होत असल्याचे मला समाधान वाटत असले तरी, या सुविधांचा लाभ घेण्याचा कोल्हापूरकरांवर प्रसंग येऊ नये, अशी माझी अंबाबाईचरणी प्रार्थना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...
पावसामुळे जिल्ह्यातील एक राज्यमार्ग आणि एक प्रमुख जिल्हा मार्ग असे दोन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.९५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा.च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८५० व सिंचन विमोचकातून १०५८ असा एकूण १९०८ क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 39 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. ...
अडकूर (ता. चंदगड) येथील सेवासंस्थेत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १ कोटी ४६ लाख पाच हजार ४९७.७० रुपयांचा अपहार झाला आहे. याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक नामदेव सरनोबत यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. ...
प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार यास आणि विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हुपरी येथील ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली. गुरुवार (दि. १८)च्या तुलनेत पाण्याखाली गेलेले पाच बंधारे मोकळे झाले. अद्याप २२ बंधारे पाण्याखाली आहेत. ...
भुदरगड तालुक्यातील कूर गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. १८) रात्री गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा मालवाहतूक कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आला. ...
जिल्हा परिषदेत आयोजित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. ...