कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आणि संचारबंदी शिथिल केलेल्या काळातही अनेकांची जेवणाची व्यवस्था व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेने भागविली. आतापर्यंत साडेपाच लाख लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. या अन्नछत्राची वाटचाल आता १०० दिवसांकडे सु ...
वडापाव विक्रेत्याकडे हप्ता मागणाऱ्या तोतया पोलिसांना नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शिवाजी पेठेत विद्यार्थी कामगार चौकात घडला. ...
लॉकडाऊनच्या काळात वापर केलेल्या घरगुती विजेची बिले दंडव्याजासह एकदम दिल्यामुळे ती एकावेळी भरणे शक्य नाही. महावितरणच्या या एकदम बिले देण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून बुधवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जवाहरनगर, शास्त्रीनगर, राजर्षी शाहू वसाहत येथील नाग ...
संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीत ढकलणाऱ्या आणि साम्राज्यविस्ताराचे डोहाळे लागलेल्या चीनचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. ...
रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत ...
कोल्हापूर जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत विवाह करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर कायद्य ...
गतिरोधकावरून जाताना दुचाकीला हादरा बसताच तिच्या हेडलाईटच्या भागातून चक्क नाग बाहेर आला. नाग दिसताच चालकाने धावत्या दुचाकीवरून बाजूला उडी घेत आपला जीव वाचविला. ...
कोल्हापूर येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने उन्हाळ्यामध्ये निसर्गप्रेमींकरिता बिया संकलनाचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. संस्थेकडे सध्या विविध प्रकारच्या सुमारे दोन लाख बिया जमा झाल्या आहेत. या जमा झालेल्या सर्व बिया साम ...
ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांचे नुकतेच पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे कोल्हापूरशी विशेष ऋणानुबंध होते. त्यांच्या आठवणींना रविवारी कोल्हापुरातील कलाकारांनी उजाळा दिला. ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे या दोन महिन्यांतील थकलेले मानधन अखेर मंगळवारी खात्यावर जमा झाले आणि सेविका मदतनिसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील आठ हजार ७३८ कर्मचाऱ्यांना १० कोटी ६६ लाख तीन हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. हे मान ...