राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, मान्यवरांनी सकाळी ८ वाजता कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहूंच्या जन्मस्थळावर शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. ...
कोल्हापूर येथील राजर्षि शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा शाहू पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नामांकित नेत्ररोग तज्ञ डॉ तात्याराव लहाने यांना गुरुवारी जाहीर झाला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही घोषणा केली. ...
कोल्हापूर येथील कणेरकर नगरातील कोरोना बाधित सराफाचा आज मृत्यु झाला. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा नववा तर महापालिका क्षेत्रातील पहिला बळी आहे. कोल्हापूर शहरातील कणेरकरनगर भागात आणखीन चार नवे रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आह ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज येथील बसस्थानक परीसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर याच्यां प्रतिमेचे दहन केले आणि ...
इतर जिल्ह्यांतून कोल्हापूर शहरात आलेले काही नागरिक परस्पर घरी गेले असतील तर त्यांचा शोध घ्यावा, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्ही.सी. प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांना दिली. ...
कोरोनाच्या काळामध्ये सुमारे ३५ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी शासनाच्या प्रचलित पद्धतीनुसार झाली आहे का, अशी विचारणा जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी निवेदनाव्दारे केली आहे. ...
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामधून बुधवारी दुपारी एक पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. दोन तासांनी तो इचलकरंजी येथे घरी गेल्याचे समजल्यानंतर तेथून पुन्हा त्याला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात आणण्यात आले. या प्रकाराने आरोग्य आणि प्रशासकीय यंत्र ...
कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे चायनीज पदार्थांकडेही खवय्यांचा ओढा कमी झाला होता, त्यात आता सीमेवर चीननेही भारताबरोबर पंगा घेतल्यावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आल्याने चायनीज पदार्थ बनवून विक्री करणाऱ्या दीड हजार जणांचा रोजगार बुडाला ...