धामोड (ता .राधानगरी ) येथील तुळशी मध्यम प्रकल्प जलाशयामध्ये आज दुपारी दोन वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती , राधानगरी तहसिलदार मिना निंबाळकर व पोलीस मित्र सेवाभावी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आपत्ती व आपत्तीपुर्व प्रात्यक्षिके ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, आजरा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रांतही धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २१. ०५ फुटांपर्यंत गेली असून, जि ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. आता एकीकडे यूजीसीची सूचना आणि दुसरीकडे राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा यापूर्वी आदेश काढल्याने अंतिम वर्षातील परीक्षा होणार की नाहीत ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस मुख्यालयाची त्र्यंबोली यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली. मुख्यालयाची पालखी परंपरा जपत पाच पावले चालून जपण्यात आली. यावेळी भाविकांच्या वतीने देवीला कोरोनाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे पुजाऱ्यांनी घातले ...
प्राध्यापकांना ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होमचे विद्यापीठाने आदेश द्यावेत. मागील शैक्षणिक वर्षामध्ये ज्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांना (सीएचबी) विद्यापीठाने मान्यता दिली होती, त्यांना यंदाही नेमणूक देण्यात यावी, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ विका ...
प्रोसेनियम आर्ट असोसिएशनतर्फे ह्यअंक दुसराझ्र कोरोनानंतरचा नाट्यप्रवासह्ण हे ऑनलाईन चर्चासत्र रविवारी (दि. ५) घेण्यात आले. त्यात विविध रंगकर्मी सहभागी झाले. या चर्चासत्रात अभिनेते हृषिकेश जोशी यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये एक कलाकार म्हणून आपण स्वतःवर ...
रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. ...