सध्या अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी या उद्योगास १० हजार कोटी रुपयांचे सॉफ्टलोन द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमि ...
जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार(दि.२०)पासून सात दिवस लॉकडाऊन कडक करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिली. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. लॉकडाऊन काळात ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अधिकच तीव्र होताना दिसत आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत केवळ बारा तासात जिल्ह्यांत २०० नवे रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह प्रशासनही अवाक झाले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची संततधार सुरूच राहिली. गगनबावडा, आजरा , शाहूवाडीत पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस असून वीजनिर्मितीसाठी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत व ...
छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारताचे प्रेरणास्थान असून, त्यांचा इतिहास आजही आपल्याला देशाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी प्रेरित करणारा आहे. आजच्या युवा पिढीने त्यापासून प्रेरणा घेत देशकार्याला सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा शिवाजी विद्या ...
कंदलगाव परिसरातील केएमटी कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करवीर विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकून खेळत असलेल्या सतरा जणांसह १ लाख ८८ हजारांचा मुददेमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी शुक्रवारी करवीर पोली ...
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 770 प्राप्त अहवालापैकी 684 निगेटिव्ह तर 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (दोन अहवाल पाठपुरावा करण्यासाठी आले आहेत.) तर 29 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1638 पॉझीटिव्हपैकी 948 जणांना डिस्चार्ज देण्यात आल ...
बाजार समितीच्या कारभारावरून झालेल्या तक्रारी आणि लेखापरीक्षणात आढळलेले दोष यांची गंभीरपणे दखल घेत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेशही दिले आहेत. ...
पदपथ विक्रेत्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. आतापर्यंत ५५२ पदपथ विक्रेत्यांनी अर्ज सादर केलेले ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवार (१८) पासून तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली. ...