हळदी (ता. करवीर) येथील ऐश्वर्या जयसिंग नाईक हिने दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या परीक्षेत दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. एमपीएससीकडून जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालात तिने २०० पैकी १२६ गुणांची कमाई करीत खेळाडू प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमां ...
शिवाजी विद्यापीठातील पदवी प्रमाणपत्र दुबार छपाईचा अहवाल कुलपतींकडे पाठविण्याचा निर्णय व्य़वस्थापन परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. चौकशी समितीने या परिषदेसमोर दुसऱ्यांदा अहवाल सादर केला. ...
मोबाईलवर मटका घेणारे रॅकेट लक्ष्मीपुरी पोलिसांनी उद्ध्वस्त करीत शुक्रवारी आणखी ११ जणांवर कारवाई केली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अटक केलेल्यांच्या मोबाईलच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ...
विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या मद्याचा साठा केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून सुमारे सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
ग्राहकांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा -२०१९ आणला आहे. याची अंमलबजावणी सोमवार (दि. २०) पासून देशभरात सुरू होणार आहे. जुन्या कायद्यात नसलेले ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ...
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, माजी अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, नॅनो सायन्स अधिविभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे यांचा कुलगुरुपदासाठी विचार करू नये, अशी ...
दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ( २१) एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य ...
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी दक्ष राहून काम करा, असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या को ...
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनजंय महाडिक, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी सहभागी झाले होते. ...