लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस,10 बंधारे पाण्याखाली - Marathi News | 30.83 mm rainfall in Chandgad taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस,10 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे. ...

तुळशी-धामणीत खोऱ्यात दुध आंदोलक आक्रमक - Marathi News | Milk agitators attack in Tulsi-Dhamani valley | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुळशी-धामणीत खोऱ्यात दुध आंदोलक आक्रमक

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ग्रामीण भागात पोचल्याचे पहावयास मिळाले. तुळशी -धामणी खोऱ्यातील शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या खोऱ्यातील संकलन केलेले हजारो लि ...

आर्किटेक्चर अभ्यासक्रमाची नाटा परीक्षा लांबणीवर - Marathi News | Nata exam of architecture course on extension | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आर्किटेक्चर अभ्यासक्रमाची नाटा परीक्षा लांबणीवर

वास्तुकला (आर्किटेक्चर) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने नँशनल अँप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) परीक्षा दोनवेळा घेतली जाते. यंदा दि. १ ऑगस्टला आयोजित केलेली पहिली परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्या ...

corona virus : एका दिवसात २१०० नागरिक कोल्हापुरात - Marathi News | corona virus: 2100 citizens in one day in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : एका दिवसात २१०० नागरिक कोल्हापुरात

कोल्हापुरात रविवारी २१०० नागरिक पासद्वारे आले आहेत. सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने आठवडाभर प्रवेश मिळणे शक्य नसल्याने एका दिवसात इतक्या संख्येने लोक आल्याचे चित्र आहे. या नागरिकांना अगोदर पास मंजूर झाला होता, त्यांनाच रविवारी जिल्ह्यात प्रवेश ...

corona virus : गरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायची - Marathi News | corona virus: No need to be afraid, just be careful | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : गरज नाही भ्यायची, फक्त दक्षता घ्यायची

घरातून किंवा अलगीकरण केंद्रातून तुम्हाला कोविड उपचार केंद्रावर आणले जाते. सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हास्पिटलसह अन्य ठिकाणी आता ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एकदा का तिथे दाखल झाल्यानंतर मग मात्र निर्धार करायचा की, मी ठणठणीत होऊन दहा दिवसांनी बाह ...

बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी - Marathi News | Rs 20 for bottled water and Rs 17 for milk is an injustice to farmers - Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ...

चौकशी समितीच्या फेऱ्यात लपते शिवाजी विद्यापीठ प्रशासन - Marathi News | University administration hides in round of inquiry committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चौकशी समितीच्या फेऱ्यात लपते शिवाजी विद्यापीठ प्रशासन

शिवाजी विद्यापीठाशी संबंधित एक प्राध्यापक आणि एका कर्मचाऱ्याबाबत नेमलेल्या चौकशी समित्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोणतीही घटना घडली की समिती नेमून त्याच्या चौकशीच्या आड विद्यापीठ प्रशासन लपते आणि प्रत्यक्ष कारवाई किंवा सुधारणांकडे दुर्लक्ष केले जात अस ...

दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला... - Marathi News | Activists of Swabhimani Shetkari Sanghatana smashed a milk tanker ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...

घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...

महापालिका सभा लॉकडाऊनमुळे तहकूब - Marathi News | Tahkub due to municipal meeting lockdown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका सभा लॉकडाऊनमुळे तहकूब

कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सोमवारी आयोजित करण्यात आलेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करावी लागली. महापौर निलोफर आजरेकर यांनी सभागृहात येऊन तसे जाहीर केले. ...