तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंग राखत कोल्हापुरात बारावीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गुणपत्रिका घेतल्या. त्यामुळे महाविद्यालयांचा परिसर काहीसा गजबजला. यंदा कोरोनामुळे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी या गुणपत्रिकांच्या वितरणा ...
कोल्हापूरकरांना सोमवारी काहीअंशी दिलासा मिळाला असताना मंगळवारी मात्र जिल्ह्यात दिवसभरात ४५४ नवीन बाधित रुग्ण आढळून आले तर अकरा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...
व्यक्ती, कुटुंब, समाज असो अथवा संस्था; तिथे मतभेद निर्माण होतातच; परंतु म्हणून त्यातून काही चुकीचे घडून कोणत्याही चांगल्या चाललेल्या संस्थेच्या हिताला गालबोट लागू नये, अशीच भावना हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड संस्थेच्या वादावर समाजातून व्यक्त होत आहे. ...
होमगार्डकडून उत्कृष्ट सेवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी होमगार्ड कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी गुन्हा दाखल करीत अटक केली. ...
रुक्मिणीनगर परिसरातील हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर ते दत्तमंदिर वळण ते वायचळ रोडवर ॲड. संतोष शहा यांचे घर असा प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला. ...
जन्मल्यापासून तो सेरेब्रल पाल्सी या विकाराने त्रस्त आहे. त्यामुळे तेव्हापासूनच अंथरुणावर खिळून असतानाही दहावीच्या परीक्षेत स्वत:ची जिद्द व आईवडिलांच्या प्रयत्नांमुळे प्रथमेश दत्तात्रय वाले या विद्यार्थ्याने लखलखीत यश मिळविले. त्याला दहावीत ७९.४० टक्क ...
कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) वसतिगृहात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून एका कैद्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि. २८) सायंकाळी केला. ...
दहावीचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९७.६४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११.६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. ...
कोरोनाच्या महासंकटात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आधार ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांत १४७ रुग्णांवर या योजनेतून मोफत उपचार झाले आहेत. उपचारांसाठी आलेल्या सात लाख २० हजार १११ रुपये खर्चाला मान्यता मिळाली असून, लवकरच हीपण ही रक्कम संबंधित रुग्णाल ...