झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, असे मत अभिनेते आणि सह्याद्री वनराई वृक्षचळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केले. ...
सख्ख्या भावाला घेऊन दिवसभर सीपीआर रुग्णालयासह तब्बल आठ रुग्णालयांत जाऊन आले; परंतु तरीही कोरोनाबाधित रुग्णास दाखल करून घेण्यास नकार. शेवटी वैतागून रात्री १०.३० वाजता सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट प्रसारित केली. त्याची जिल्हाधिकारी दौलत देसाई व पोलीस अध ...
पीएम किसान अंतर्गत प्रती शेतकरी दोन हजारांचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. या हप्त्याचे जिल्ह्यातील एक लाख ६० हजार शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. ...
रिक्त झालेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक तारीख निश्चित करून मिळावी, असे पत्र महापालिकेचे नगरसचिव सुनील बिद्रे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवले आहे. ...
परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑ ...
कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचे शिवाजी पेठ आणि संभाजीनगर हे नव्याने हॉट स्पॉट घोषित करण्यात आले आहेत. शिवाजी पेठ येथे १५९, तर संभाजीनगर येथे ९९ रुग्ण झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात १६० पेक्षा जास्त नवीन रुग्णांची भर पडली. तसेच दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू ...
अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्याप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. एका वृत्तवाहिनीने तिने कोणत्या मोबाईलवरून कॉल केले होते तो नंबर जाहीर केला परंतू त्याच नंबरसारखा व फक्त शेवटचा एकच अंक बदल असलेल्या गारगोटीतील तरुणाला ...
कोडोली ( ता पन्हाळा ) येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयामार्फत नवीन अद्यावत असे शंभर बेडचे डेडीकेटेड कोवीड रुग्णालय पोलिस ठाण्याच्या समोरील इमारतीत सुरू करीत आहे. या हॉस्पीटलचा शुभारंभ गुरुवार ता. १३ रोजी आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच् ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. सोमवार (दि. १०)च्या तुलनेत पाऊस कमी असल्याने नद्यांची पातळी घसरू लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले असून त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट ...
घरगुती गणपती विसर्जन व अनंतचतुर्दशीदिवशी दान केलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नियोजित ठिकाणी विसर्जित करण्यासाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार आहे. वर्कशॉप विभागाने तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे. ...