अकरावीच्या ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरण्याची मुदत नियोजित वेळापत्रकानुसार बुधवारी संपली. ज्या विद्यार्थ्यांनी हा भाग भरला आहे, त्यांनी पुढील प्रक्रियेअंतर्गत अर्जाचा दुसरा भाग उद्या, शुक्रवारपासून भरावयचा आहे. ...
कोरोना रुग्णांसाठी खासगी दवाखान्यांमध्ये सध्या ५४८ बेड असून ते ७०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ॲन्टिजेन टेस्टसाठी १० हजार किट मिळाले असून त्यांपैकी दोन हजार किट आयसोलेशनला देण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. ...
एम्पा (इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅनर्स) या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांची सजावट सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस मुख्यालय तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीची सजावट केली. त्यामुळे या इमारतींचा चेह ...
खाजगी रुग्णालयांनी वॉर रुमला उपलब्ध बेडची माहिती तात्काळ द्यावी. हॉस्पिटलना काही अडचणी असतील, तर त्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सांगा. पण, आपल्याकडे आलेल्या रुग्णांना परत पाठवू नका, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी केल्या. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा, आजरा, शाहूवाडी तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप सुरूच आहेत. दूधगंगा व वारणा धरणांतून विसर ...
चांगल्या व्यसनाशिवाय माणूस जगू शकत नाही, अथवा यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही चांगल्या गोष्टीचा ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी स्वत:ला लावून घ्यायला हवे असे मत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ...
जेष्ठ रणजी क्रिकेटपटू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सहसचिव ध्रुव केळवकर (वय ५३ ) यांचे बुधवारी सकाळी ताराबाई पार्क येथील घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ...