पोलीस, महसूल, आशा, डॉक्टर जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. यात खासगी रुग्णालयेही चांगले काम करत आहेत. परंतु, अद्यापही काही रुग्णालये चालू करत नाहीत. त्यांच्यासाठी मेस्मा लावावा लागेल, असा इशाराही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिला. ...
कोरोनाचा कहर वाढत असून, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आता पुढे येण्याची गरज आहे. जर हे डॉक्टर सरकारी कोविड सेंटरमधून सेवा देणारच नसतील, तर त्यांच्यावर नाइलाजास्तव मेस्मा कायदा लावावा लागेल, असा इशारा ग् ...
जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून जलविसर्ग कायम आहे. नद्यांची पातळी हळूहळू कमी होत असून, पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी झाली आहे. ...
शहरातील भाजी विक्रेत्यांना कोरोनाची तपासणी बंधनकारक असणार आहे. महापालिकेच्या वतीने मंडईमध्ये जाऊन लाऊडस्पीकरने विक्रेत्यांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यास शुक्रवारपासून सुरू केले. याचबरोबर सोमवार (दि. १७) पासून प्रत्येक मंडईमध्ये विक् ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र चार महिने झाले एक दमडीही मिळालेली नाही. या पॅकेजचे केंद्र सरकारने केले काय? याचा जाब विचारण्यासाठी शनिवारी युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प् ...