भक्तांकडे पाहुणचार घेण्यासाठी येणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांचा घरगुती उत्सव यंदा सहा दिवसांचा असणार आहे. यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाचा उत्साह कमी असला तरी देव घरी येणार म्हणून घरोघरी आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने काहीशी उसंत घेतली; मात्र नद्यांच्या पाणीपातळीत मात्र वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात फुटाने वाढली असून राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. ...
गेले दोन दिवस सागंली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीचे वेगाने वाढणारी पाणी पातळी आज सकाळपासून मंदावली. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबत ...
कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे. ...
घरगुती कारणाने वाद झाल्याने लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावाचा विळ्याने खुन केल्याची घटना बिद्री (ता.कागल) येथे मंगळवारी उघडकीस आली. ही घटना सोमवार दि.१७ रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. ...
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू हो ...