कोथळी (ता. करवीर) येथील महिलेच्या अंत्यसंस्कारामध्ये व्हाईट आर्मीसह ग्रामस्थांचाही सहभाग होता. पीपीई कीट वेळेत उपलब्ध न होणे व कोरोनाबद्दलच्या जनमाणसांतील भीतीमुळे अंत्यसंस्कारास विलंब झाल्याचे स्पष्टिकरण कोरोना दक्षता समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी के ...
कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करणारे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाने गाठले आहे. ...
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...
गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हक ...
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन व्हायला आता काही तास बाकी राहिले असताना कोल्हापूर जिल्ह्यावरील कोरोनाचे विघ्न मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला, तर ४९० नवीन रुग्णांची नोंद झाली. ...
कोल्हापूरच्या प्रणव भोपळे याने लाँगेस्ट टाईम बॅलन्सिंग अ फुटबॉल* ऑन नी या फ्री स्टाईल फुटबॉल प्रकारामध्ये जागतिक विक्रम नोंदविला. त्याने चार मिनिटे २७ सेकंदांपर्यंत फुटबॉल गुडघ्यावर पेलला. ...
श्रावण महिना संपला तरी अजून ऊन-पावसाचा खेळ सुरुच आहे. एकदम जोराची सर येते, क्षणात ऊनही पडत असल्याने महापुराचे दाटलेले मळभही दूर होऊ लागले आहे. गणेशोत्सवाच्या तयारीलाही त्यामुळे जोर चढला आहे. ...