बेळगाव जिल्हा प्रशासनाने मनगुत्ती येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा दिलेला शब्द पाळून तातडीने पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, अन्यथा गनिमी काव्याने पुतळा बसविला जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. ...
अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील यांनी तयार केलेले व कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले ऑनलाईन शाळा हे ॲप संपूर्ण राज्यात लागू करण्याचा विचार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान विनायक भाट, नितेश वनकोरे, टीम लीडर प्रदीप ऐनापुरे यांच्या नेतृत्वाखाली १५ लोकांचे पथक पहाटेपासून महाडमध्ये बचावकार्य करत आहेत अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर खडखडीत ऊन राहिले. सकाळच्या टप्प्यात अधूनमधून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या; मात्र नंतर उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी असून विसर्ग कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत आहे. पंचगंगा नदीची पा ...
महाविद्यालयांतील गेल्यावर्षीच्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना (सीएचबीधारक) मुदतवाढ द्यावी; ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन करावे; प्रलंबित असणारे निकाल तातडीने जाहीर करावेत, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनन ...