गणेशोत्सव आणि वाढते चेन स्नॅचरचे प्रमाण यांमुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी संपूर्ण कोल्हापूर शहरात चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक नाकाबंदी करून वाहने तपासणी केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. त्यामुळे अजूनही प्रशासनाला मृत्युदरावर नियंत्रण आणण्यात यश आलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. परीक्षार्थीचे मानसिक स्वास्थ कायम राहण्यासाठी परीक्षांचे पुढील वेळापत्रक आयोगाने लवकर जाहीर करावे. तिसऱ्यांदा परीक्षा पुढे गेल्याने मानसिक ताण वाढणार आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया ...
कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग सुरूच असून रोज नवीन रुग्ण समोर येऊ लागले आहेत. बुधवारी माजी आमदार महादेवराव महाडिक, भुदरगडचे प्रांताधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जिल्हा एड्स नियंत्रण समन्वय अधिकारी दीपा शिपूरकर यांना कोरोनाच ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, राधानगरीतून १४०० तर; अलमट्टीतून १,२३,७९७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. ...
एका जगप्रसिद्ध रंग कंपनीने आपल्या रंगाच्या जाहिरातीत कोल्हापूरला हिणवल्याची तक्रार आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरात या कंपनीविरुद्ध निषेध सुरु होता. कोल्हापूरकरांच्या या तीव्र भूमिकेमुळे अखेर या कंपनीन ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या दिवशीही पावसाची उघडीप राहिली. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाची भुरभुर होती. मात्र त्यानंतर पूर्णपणे उसंत घेतली. ...