सोशल मीडियावर शेणी दान बद्दल माहिती वाचून मूळचे कोल्हापूरचे पण सद्या नोकरीनिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये असणारे सॉफ्टवेअर इंजिनीअर संतोष दत्तात्रय महाजन हे कोल्हापूर महानगरपालिकेला मदत म्हणून ५० हजार शेणी देणार आहेत. ...
फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास चप्पल व्यवसायाची निर्यात वाढेल, अशी संकल्पना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली. त्यांनी ही संकल्पना ट्ट्विरवर शेअर केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक शुक्रवारीदेखील अखंडित राहिला. २४ तासांत ६४० नवीन रुग्ण आढळून आले; तर २० जणांचा मृत्यू झाला. समाधानाची बाब म्हणजे ६७१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी नवीन रुग्ण वाढ ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाने सुरू केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा सहाव्या वर्षी उच्चांकी दोन लाख ३७ हजार ४३५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार् ...
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे आणि तालीम संस्थांच्या गणेश मंडपांचे सॅनिटायजेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिको ...
बायोगॅस सयंत्र उभारणीमध्ये सलग ३२व्या वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९८७ साली ही योजना सुरू झाली; तेव्हापासून कोल्हापूर जिल्हा देशात दरवर्षी अव्वल येत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी समितीचे सभापती सतीश पाटी ...
कोल्हापूरात हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दत्त संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, परमपूज्य यादव महाराज मठ, इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज, शनिवारी सकाळी ११ वाजता ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले. ...
कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी गणेशोत्सवात कोल्हापूरात कसबा बावडा येथील वारणा कॉलनी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मकरंद चौधरी यांनी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा प्रसाद म्हणून वाटप केले. या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ...
कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी गणेशोत्सवात कोल्हापूरात महावितरण कंपनीने सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप केले. या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ...