कोल्हापूर जिल्हा परिषदेवर लोकांची कामे करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, सर्वांना विश्वासात घेऊन कामे करा, सत्ता आल्याच्या सहा महिन्यांतच तुम्ही मनमानी कारभार करणार असाल तर कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीच ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे, रविवारी दिवसभरात तब्बल २८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील सात, तर इचलकरंजी शहरातील आठजणांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्युसंख्या ६९९ वर पोहोचली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या २४ तासांत ७८३ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर सात रुग्णांचा मृत्यू झाला; त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २२ हजार ५०६ वर जाऊन पोहोचली. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. ...
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास जर केंद्र शासनाने परवानगी दिली तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला आहे . ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व एमआयएमचे खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर व मशीद उघडण्यासाठी हातात हात घालून काम करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (दि. २८) पत्रकारांशी बोलताना केली. ...
सध्या कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. तो लपविण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर असल्य ...
सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या बाप्पांचे घरच्या घरीच विसर्जन करण्याची संकल्पना टीम गणेशाच्या माध्यमातून (कोल्हापूर गणेशोत्सव २०२०) मी मांडली होती. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या संकल्पनेनुसार सुमारे चार हजार गणेशमूर्तींचे पर्या ...