देशाचा विकासदर उणे २३ टक्क्यांनी मागे गेला असताना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शुक्रवारी एक नवी झेप घेतली. बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. बँकेच्या ८२ वर्षांच्या वाटचा ...
दिवसभर अंग भाजून काढणारे ऊन, सर्वांगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि रात्री धो-धो कोसळणारा पाऊस असा विचित्र हवामानाचा सामना कोल्हापूरकरांना करावा लागत आहे. वादळवाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे मान्सून संपल्यातच जमा आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे मात्र क ...
सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा भडका उडेल, या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे कोरोनाचा खरोखरच भडका उडतोय की काय, अशी शंका कोल्हापूरकरांना येऊ लागली आहे; कारण शुक्रवारी एकाच दिवसात जिल्ह्यात १०९३ नवीन रुग्ण आढळून आले; तर २१ रुग्णांचा कोरो ...
वयाची ऐंशी पार केलेले आणि तब्येतीच्या बाबतीत अत्यंत जागरूक असणारे माजी आमदार महादेवराव महाडिक नुकतेच कोरोनामुक्त झाले आणि त्यांचा काही काळ थांबलेला दिनक्रम पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला. महाडिक यांना कोरोना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले तसे त्यां ...
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. तरीही त्यांच्यावरील तिरस्कारामुळे स्थानिक लोक आणि वनअधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवून कर्मचाºयांमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या आडून वनराईतील वृ ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे होम क्वारंटाईन झाले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वत: राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे. ...
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पाच पोलिसांवर विभागीय चौकशीअंती कारवाई करण्यात आली. यापैकी तिघांना बडतर्फ करण्यात आले, तर एका महिला पोलिसास सक्तीने सेवानिवृत्ती आणि एकावर खात्यातून कमी करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी रात्र ...
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ७५ बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. अवघ्या आठवड्याभरात कारागृहात तीन टप्प्यात बंदीजनांचे हे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामुळे या बंदीजनांना आता आयटीआयजवळील आपत्कालीन कारागृहा ...
शाळेत येण्याबाबत कोणत्याही सूचना नसताना, काही माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत बोलावून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्येही असे काही प्रकार सुरू असून, याची दखल माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली आहे. ...