रेडिओ टॅग लावलेल्या दोन गिधाडांना पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात सोडण्याचा प्रयोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पश्चिम बंगाल वन विभागाने राबविला आहे. हे दोन्ही विभाग या गिधाडांच्या ब्रीडिंग सेटरमधील हालचालींचे निरिक्षण करणार आहेत. हा देशातील पहिलाच ...
एकीकडे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी पाझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत तरीही रूग्णालयात जागा मिळण्याची खात्री नसल्याने आणि उपस्थिती वाढतच चालल्यामुळे अखेर सर्व कर्मचारी संघटनांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकार ...
राधानगरी येथील बाजारपेठेत एका व्यक्तीने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेल्या एका माकडाचा दुर्देवाने अंत झाला. हा माकड दिवसभर आरपार घुसलेला बाण सोबत घेऊन वेदनेने कळवळत दिवसभर उड्या मारत फिरत होता. वनखात्याच्या रेस्क्यू टीमने राधानगरीच्या स्थानिक ग्रामस्था ...
कोल्हापूर शहरातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन ग्रामीण भागाप्रमाणेच कोल्हापूर शहरातही शुक्रवारपासून ते १८ तारखेपर्यंत जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिकेत आज मंगळवारी महापौर निलोफर आजरेकर यांच्या पुढाकाराने बै ...
धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आल्यानंतर सोमवार (दि. ७)पर्यंत पुणे प्रादेशिक विभागात २०० ठिकाणच्या वीजयंत्रणेची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दुरुस्ती करण्यात आली आहे. ...
गेल्यावर्षी महापूर आणि यंदा कोरोनामुळे वाद्य पथक व कलाकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अन्य व्यवसायांप्रमाणे वाद्यपथकांनाही नियमावलीच्या अधीन राहून व्यवसायाची परवानगी द्यावी अशी मागणी सोमवारी बँड-बेंजो, सनई-चौघडा, तुतारी ...
बांधकाम कामगारांनी दारात हात धुतला, अन् तेच निमित्त वादाचे ठरले. कामगारांना शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला लाथा-बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना करवीर तालुक्यातील केर्ले येथे घडली. यामध्ये दोघे जखमी झाल ...
संच मान्यतेचा हा सुधारीत प्रस्ताव म्हणजे ग्रामीण भागातील शाळा पूर्णपणे बंद करण्याचे धोरण आहे. त्यामुळे या प्रस्तावास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने तीव्र विरोध केला आहे. या प्रस्तावाविरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येण ...
सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या व मृत्यू दर पाहता संपूर्ण जिल्हा १४ दिवसासाठी लॉकडाऊन करावा अशी मागणी सोमवारी व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. ...
शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली फेरी बुधवार (दि. ९)पासून सुरू होणार आहे. तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्निक) अर्ज करण्यास अजून चार दिवसांची मुदत आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची निवड याद ...