Bjp, Politics, kolhapur सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार कार्यरत आहेत. मात्र पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता येईल असा आशावाद भाजप महिला आघाडी मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. ...
hospital, kolhapurnews, doctors, नॅशनल हेल्थ मिशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार सेवा रुग्णालयाला मिळाला असून ते जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे. राज्य समितीने जानेवारीत मूल्यमापन केले होते. या रुग्णालयास पाच लाख रु ...
Gas, accident, kolhapurnews घरात पाणी गरम करत असताना घरगुती गॅस गळतीमुळे सिलींडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी कदमवाडीतील विठ्ल मंदीर गल्लीत घडली. स्फोटामुळे घराची खिडकीसह दगडमातीची भींत कोसळली. ...
Navratri 2020, mahalaxmitemple, tryamboli, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच त्र्यंबोली देवीची यात्रा भाविकांविना शांततेत पार पडली. अंबाबाई व त्र्यंबोली देवीची भेट झाल्यानंतर निधी गुरव या बालिकेच्या हस्ते कोहळा छेदन विधी झाला. यं ...
Navratri, AmbabaiMahalaxmiTemple, Temblai, Kolhapurnews करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात पाचव्या माळेला बुधवारी देवीची अंबारीतील रुपात पूजा बांधण्यात आली. यादिवशी देवी लव्याजम्यानिशी आपली सखी त्र्यंबोली देवीला भेटायला अंबारी ...
rain, kolhapurnews, dhagfotti कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या वीस दिवसांत चारवेळा ढगफुटी झाली. करवीर तालुक्यात सर्वाधिक २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसापेक्षा हा अधिक असून त्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झ ...
CPR Hospital, fire, kolhapurnews सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला लागलेल्या आगीची चौकशी करणाऱ्या सात सदस्यीय समितीने चौकशी अहवाल तयार केला असून, तो छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के यांच्या कार् ...
kbc, kolhapur, news, amitabhbacchan एका लोकप्रिय वाहिनीवर सुरु असलेल्या गेम शो मध्ये सोमवारच्या एपिसोडमध्ये खास कोल्हापूरी पदार्थांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या शोचे सूत्र संचालन महानायक अमिताभ बच्चन करत आहेत. ...
Navratri, Mahalaxmi Temple Kolhapur सालंकृत पूजेने सजलेली अंबाबाई, विद्युत रोषणाईने झगमगलेल्या मंदिरात एकटीच उभी आहे, जणू भक्तांच्या प्रतीक्षेत. यंदा भक्तांसाठी तिचे दरवाजे बंद असले तरी नवरात्रौत्सवात भक्तांकडून केली जाणारी सेवा आता श्रीपूजकांसह ...