जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मूककर्णबधिरांनी एकत्र येत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धरणे धरले. गेली सात वर्षे सातत्याने अन्याय होत असल्याचे निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना देण्यात आले. ...
कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेली दुर्मीळ वाघाटीची (वाईल्ड रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्ली अखेर आईच्या कुशीत विसावली. त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा वनविभागाचा प्रयोग यशस्वी झाला ...
धनश्री जाधव या माझा भविष्यकाळ वाईट आहे, असे वारंवार मित्रांना सांगत होत्या. स्वभावाने हट्टी होती, असे तिच्या आई-वडिलांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
coronavirusunlock, college, admisson, kolhapurnews कोरोना आणि एसईबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली शहरातील अकरावीची प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली. प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती लावल्याने विवि ...
FarmarStrike, Congress, Kolhapurnews केंद्र शासनाने कृषी व शेतकरीविरोधी तीन कृषी काळे कायदे मंजूर केल्याच्या विरोधात, दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय काँग्रेस समितीने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ...
zp, kolahpurnews चार दिवसांत मानधन न दिल्यास सोमवार (दि. ७)पासून जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
accident, Sugar factory, kolhapur ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि अपघात रोखणे. ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्याचा प्रत्यय गडहिंग्लज तालुकावासियांना येत असून गेल्या पंधरा दिवसा ...