कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. केशवराव भोसले नाट्यगृहाची झालेली ही अवस्था पाहून कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. ...
जुन्या पद्धतीचे नूतनीकरण करण्यात आल्याने यामध्ये लाकडाच्या सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...