Corona vaccine Kolhapur- केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार शनिवारी (दि. १६) लसीकरण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० आरोग्य संस्था यासाठी निश्चित करण्यात आल्या असून यावर २ हजार जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. ...
Muncipal Corporation Kolhapur- घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवरच थकबाकी रकमेचा बोजा नोंद करण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेने केली आहे. ३२ लाख ७६ हजार इतकी त्यांची थकबाकी होती. हा सर्व रकमेचा बोजा त्यांच्या मिळकतीवर नोंदविला. ...
Ram Mandir Funds Sangli- अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सांगली जिल्ह्यात निधी संकलनास प्रारंभ झाला. १ ते ३१ जानेवारीअखेर मोहिम राबविण्यात येत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दादा वेदक यांनी दिली. ...
traffic police kolhapur- कोल्हापूर शहरात दिवसाला तीनशेहून अधिक जण वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यातील बहुतांश लोक वाहन परवाना नसताना वाहन चालवत असल्याचे दिसते. ...
Divyang Kolhapur- हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर अपंग कल्याणाच्या तळमळीतून डॉ. नसिमा हुरजूक यांनी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी नवीन संस्था उभारणीचे पाऊल उचलले आहे. ...
bird flu Kolhapur- विविध राज्यात आलेल्या बर्ड फ्लू रोगांच्या प्रादुर्भावाबाबत व त्या आनुषंगाने जिल्ह्यात करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी बैठक घेऊन आढावा घेतला. पूर्वतयारी म्हणून एक जिल्हास्तरीय नियंत्रण ...
Muncipal Corporation Kolhapur-कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मे अखेरपर्यंत राज्य शासनाला पाठविणे शक्य नसल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. त्यामुळे हद्दवाढीचा विषय पुन्हा किमान पाच महिने लांबणीवर पडली आहे. ...